Rang Majha Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, दुरावलेल्या दीपा आणि कार्तिकला त्यांच्या मुली पुन्हा एकत्र आणतील?

दीपिका आणि कार्तिकी असं या दोघींचं नाव असून आता दुरावलेल्या कार्तिक आणि दीपाला या दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे. (‘Rang Majha Vegla’ serial on an adventurous turn, will the estranged Deepa and Karthik be reunited with their daughters?)

1/5
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेच्या कथानकात लीप आला असून दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत.

2/5
दीपिका आणि कार्तिकी असं या दोघींचं नाव असून आता दुरावलेल्या कार्तिक आणि दीपाला या दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे.

3/5
चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीला आपण याआधी काही भागांमधून भेटलोच आहे. आता लीपनंतर मोठ्या झालेल्या दीपिका आणि कार्तिकीला 20 सप्टेंबरच्या विशेष भागातून भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

4/5
सध्या या दोघींच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून दोघींची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे.

5/5
दीपा आणि कार्तिकही सेटवरच्या या छोट्या दोस्तांना भेटून खुपच खुष आहेत. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय रंगतदार असणार यात शंका नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI