हिरव्या साडीत रश्मिका मंदानाच्या गॅमरस अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता रश्मिका 'पुष्पा 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. पण सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
ऑलराउंडर शिवम दुबेचा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमी कामगिरी
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
फोनची बॅटरी चालेल दीर्घकाळ, या गोष्टीची घ्या काळजी
भारतसााठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक लगावणारे बॅट्समन, पहिल्या स्थानी कोण?
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, रोहित-बाबरपैकी नंबर 1 कोण?
50 व्या वर्षी करिश्मा कपूरचा हटके लूक, फोटो पाहून म्हणाल...
