करवा चौथ स्पेशल, रवीना टंडनचा पिवळ्या साडीमध्ये ग्लॅमरस लूक, पाहा फोटो…
रवीनाने करवा चौथच्या लूकमध्ये खास फोटोशूट केले असून हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रवीनाने करवा चौथ लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
