Lookalike : स्वरा भास्करसारखीच दिसते ऋषिता भट्ट, अभिनयाच्या बाबतीतही आहे अव्वल

स्वरा आणि ऋषिता भट्टचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. (Rishita Bhatt looks like Swara Bhaskar, also top in terms of acting)

1/5
स्वरा भास्कर बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का ऋषिता भट्ट स्वरा सारखीच दिसते.

2/5
ऋषिता भट्टचा केवळ लुकच स्वरासारखा नाही तर ती स्वरासारखीच हुशार आहे.

3/5
स्वरा आणि ऋषिता भट्टचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. जर तुम्ही दोघींना एकत्र पाहिलं तर तुम्ही गोंधळून जाल.

4/5
स्वराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि सध्या ती वेब सीरिजमध्ये वर्चस्व गाजवते आहे.

5/5
स्वरा अखेर ‘भाग बीनी भाग’मध्ये दिसली होती आणि आता ती शीर कोरमा चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट समलैंगिकतेशी संबंधित आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI