Photo : ‘सागर जैसी आँखों वाली…..’, रुचिरा जाधवचे सुंदर फोटो

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करतेय. (Ruchira Jadhav's amazing photos on social media)

1/5
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करतेय.

2/5
आता सुंदर शांत समुद्र किनारी तिनं एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
समुद्र किनारा, सूर्यास्त केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट आणि सुंदर दिसतेय.

4/5
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रुचिरानं मायाची भूमिका उत्तम साकारली होती.

5/5
यापूर्वी तिनं ‘बेदुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’, ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI