Highest Paid Actress : सामंथा, रश्मिका, पूजा हेगडे की आणखी कोणी? जाणून घ्या दक्षिणची सर्वात महागडी अभिनेत्री कोण?

अशा अनेक बड्या अभिनेत्री आहेत ज्यांची गणना साउथ इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होते.आपण जाणून घेऊया कोणत्या दक्षिण अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती पगार घेतात. (Samantha, Rashmika, Pooja Hegde or someone else? Who is the most expensive actress in the South?)

1/5
2010 मध्ये मिस युनिव्हर्सची सेकंड रनर अप ठरलेली पूजा. पूजा हेगडे दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. जरी तिने बॉलिवूडमध्ये हवं ते स्थान मिळवलं नसलं तरी तिला तेलुगू सिनेमात ते मिळालं आहे, आज दक्षिणेच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली पूजा ही सर्वाधिक मानधन घेणारी नायिका आहे. एका चित्रपटासाठी 3.5 रुपयांपर्यंत ती फी घेते.

2/5
दक्षिणची सुपरस्टार आणि बाहुबलीची देवसेना म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुष्का शेट्टीची गणना सर्वाधिक पेड अभिनेत्रींमध्ये केली जाते. अनुष्का एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 3 कोटी घेते आणि तिची मागणी देखील निर्मात्यांनी विचारात घेतली आहे.

3/5
नॅशनल क्रश या नावाने तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या साऊथच्या अतिशय सुंदर अभिनेत्री रश्मिकाचे चाहते लाखात मोजले जातात. आज अनेक मोठे निर्माते तिला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी रांगेत उभे आहेत, आम्ही तुम्हाला सांगू की रश्मिका एका प्रोजेक्टसाठी 3 कोटी घेते.

4/5
दिग्दर्शक जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका यांची मुलगी कीर्ती सुरेशनेही तिच्या ड्रेसिंग आणि अभिनयामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कीर्तीला तिच्या दमदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग असलेली कीर्ती एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी फी घेते.

5/5
दाक्षिणात्य सेंसेशन समंथा प्रभू तिच्या स्टाईल आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 2 कोटी पर्यंत शुल्क घेते. रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकू शकते.अलिकडे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI