PHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…

‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून घराघरांत पोहचलेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही सहभाग घेतला होता. आपल्या आवाजाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला रोहित राऊत प्रेमात पडलाय.

1/8
झी मराठी ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत (Rohit Raut) आपल्या गाण्याच्या हटके स्टाईल नेहमीच चर्चेत असतो.
2/8
‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून घराघरांत पोहचलेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही सहभाग घेतला होता.
3/8
आपल्या आवाजाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला रोहित राऊत प्रेमात पडलाय.
4/8
रोहित ‘सारेगमप लिटील चॅम्प’मधील स्पर्धक आणि गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) हिच्या प्रेमात पडलाय.
5/8
जुईली देखील रोहितप्रमाणेच गायिका असून, आपल्या आवाजाने तिने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
6/8
‘सारेगमप लिटील चॅम्प’नंतर रोहितने अनेक मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. तर, ‘मोगरा फुलला’ या चित्रपटातून त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
7/8
जुईलीने देखील मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. याशिवाय ती अनेक संगीत कार्यक्रमातही दिसली आहे.
8/8
रोहित आणि जुईली दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.