Malaika Arora : मलायका अरोराच्या फॅशनचा जलवा, पाहा ग्लॅमरस अंदाज

मलायका अरोरानं चमकदार जांभळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये हे नवं फोटोशूट केलं आहे. (See Malaika Arora's fashion and her glamorous look)

1/5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरानं आता तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ केला आहे.

2/5
मलायका अरोरानं चमकदार जांभळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅम दिसत आहे.

3/5
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

4/5
मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरी ती अनेकदा टीव्ही शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसते.

5/5
मलायका अरोरानं तिच्या खास गाण्यांद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI