AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan : शाहरुख खानच्या लेकीची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, झोया अख्तर करणार लाँच!

सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्मात्या झोया अख्तर लवकरच सुहाना खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याची माहिती आहे. (Shah Rukh Khan's daughter's entry on OTT platform, Zoya Akhtar will launch!)

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 20, 2021 | 8:05 AM
Share
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र ती अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र ती अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे.

1 / 5
तर सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माती झोया अख्तर लवकरच सुहाना खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याची माहिती आहे.

तर सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माती झोया अख्तर लवकरच सुहाना खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याची माहिती आहे.

2 / 5
Pinkvilla च्या बातमीनुसार, झोया लवकरच 'आर्ची' या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकवर भारतीय रुपांतरणावर चित्रपट बनवणार आहे.

Pinkvilla च्या बातमीनुसार, झोया लवकरच 'आर्ची' या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकवर भारतीय रुपांतरणावर चित्रपट बनवणार आहे.

3 / 5
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ज्यासाठी झोयाने तयारी सुरु केली आहे. असे म्हटले जात आहे की सुहाना खानचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.

हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ज्यासाठी झोयाने तयारी सुरु केली आहे. असे म्हटले जात आहे की सुहाना खानचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.

4 / 5
ही बातमी समोर येताच शाहरुख खानच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता हा चित्रपट कधी रीलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ही बातमी समोर येताच शाहरुख खानच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता हा चित्रपट कधी रीलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

5 / 5
Follow Us
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन