शहनाज गिल बनली ‘बेबी डॉल’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले घायाळ!

‘बिग बॉस 13’च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या अभिनेत्री शहनाज गिलला (Shahnaz Gill) कोण ओळखत नाही? शहनाजने शोमध्ये आपल्या मजेदार शैलीने सर्वांची मने जिंकली होती.

1/6

2/6
शहनाज गिल अशी एक स्पर्धक होती, जी शोचा होस्ट स्वतः सलमान खानला देखील आवडायची.

3/6
आता या शो नंतर शहनाजने स्वतःला पूर्णपणे बदलले आहे.

4/6
वाढलेले वजन कमी करून शहनाजने ग्लॅमरस लूक धारण केला आहे.

5/6
अशा परिस्थितीत अलीकडेच शहनाज गिलने तिचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट केले आहे.

6/6
फोटोमध्ये शहनाजचा बोल्ड अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तसे, चाहते देखील शहनाजचे खूप कौतुक देखील करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI