घनदाट जंगलात नदीच्या थंडगार प्रवाहात शक्ती मोहनचा बिकिनी जलवा अन् फोटोंची सोशल मीडियावर हवा!

बॉलिवूडची आघाडीची कोरिओग्राफर शक्ती मोहन आपल्या डान्स मूव्हने लोकांची मने जिंकते. पण, आता तिचा हॉटनेस इंटरनेटचे तापमान वाढवत आहे.

1/5
बॉलिवूडची आघाडीची कोरिओग्राफर शक्ती मोहन आपल्या डान्स मूव्हने लोकांची मने जिंकते. पण, आता तिचा हॉटनेस इंटरनेटचे तापमान वाढवत आहे. शक्ती मोहनने तिच्या इंस्टाग्राम वॉलवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

2/5
या फोटोंमध्ये ती घनदाट जंगलात नदीत अंघोळ करताना दिसत आहे. शक्ती जंगलाच्या मधोमध धमाल करताना दिसत आहेत.

3/5
या छायाचित्रांमध्ये शक्ती मोहन काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो पोज देताना दिसत आहेत. ती या नदीच्या पाण्यात भिजत मध्यभागी एका दगडावर बसलेली आहे. तिचे लांब सुंदर काळे केस पाठीवर पसरलेले आहेत.

4/5
या फोटोत शक्ती मोहन काळ्या रंगाच्या बिकिनीसह डोळ्यांवर गॉगल लावून अतिशय हॉट स्टाईलमध्ये नदीत पोहोताना दिसत आहे.

5/5
शक्ती मोहनचा फिटनेस आणि कर्व्ही फिगर सर्व फोटोंमध्ये पाहणाऱ्याला घायाळ करत आहे. चाहते तिची तुलना सनी लिओनीशी करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI