AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shama Sikander: अभिनेत्री शमा सिकंदरचा पती जेम्स मिलिरॉनसोबत बीचवर रोमँटिक अंदाज; पाहा फोटो

शमा सिकंदरने मार्च 2022 मध्ये बिझनेसमन जेम्स मिलिरॉनशी लग्न केले आहे. शमा ये मेरी लाईफ है , बालवीर , सात अश्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 19, 2022 | 3:12 PM
Share
टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते. आज अभिनेत्रीचा पती जेम्स मिलिरॉन त्याचा वाढदिवस साजरा करत आहे शमा सिकंदरने जेम्स मिलिरॉनसोबतचे  रोमँटिक फोटो शेअर  करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर शमाने  शेअर केलेल्या फोटोमध्ये ती  पती जेम्स मिलिरॉनसोबत समुद्राजवळ रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. यावेळी  शमा सिकंदरने   काळ्या ब्रॅलेट टॉप आणि शॉर्ट्स अश्या   बोल्ड लूकमध्ये दिसत आहे, तर जेम्स मिलिरॉनही पांढऱ्या आणि स्काय कलरच्या शेडेड शर्टमध्ये दिसून येत आहे.

2 / 5
फोटो बरोबरच शमा सिकंदरने खास पोस्ट लिहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते  "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय जेम्स, तू खूप छान व्यक्ती आहेस, तुला जे काही हवं आहे ते तुला मिळते, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस."

3 / 5
शमा सिकंदर आणि तिचा नवरा जेम्स मिलिरॉन यांच्या  फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतआहेत. अनेकांनी कमेंट करत कौतुक केले आहे.  एका चाहत्याने 'व्वा किती सुंदर क्षण आहे' . तर दुसर्‍याने लिहिले आहे की ' खूप सुंदर जोडपे'  इतरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

4 / 5
शमा सिकंदरने मार्च 2022 मध्ये बिझनेसमन जेम्स मिलिरॉनशी लग्न केले आहे. शमा ये मेरी लाईफ है , बालवीर , सात अश्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

शमा सिकंदरने मार्च 2022 मध्ये बिझनेसमन जेम्स मिलिरॉनशी लग्न केले आहे. शमा ये मेरी लाईफ है , बालवीर , सात अश्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

5 / 5
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?