AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT | घरचं प्रकरण सोडून शमिता शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात! राज कुंद्रा प्रकरणानंतरही शोमध्ये एंट्री करताना म्हणाली…

बिग बॉस 15 अर्थात Bigg Boss OTT हा कार्यक्रम सुरु झाला आहे. रविवारी वूटवर हा शो सुरू झाला. करण जोहर (Karan Johar) सध्या हा शो होस्ट करत, असून सर्व स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात चर्चित नाव म्हणजे शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) होते. शमिता शेट्टीने स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे.

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 12:25 PM
Share
बिग बॉस 15 अर्थात Bigg Boss OTT हा कार्यक्रम सुरु झाला आहे. रविवारी वूटवर हा शो सुरू झाला. करण जोहर (Karan Johar) सध्या हा शो होस्ट करत, असून सर्व स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात चर्चित नाव म्हणजे शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) होते. शमिता शेट्टीने स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Case) प्रकरणाच्या दरम्यान शोमध्ये शमिताचे आगमन प्रत्येकासाठी थोडे धक्कादायक होते. पण आता शमिताने स्वतः या मागचे कारण सांगितले आहे.

1 / 6
शमिता शेट्टीने स्टेज होस्ट करण जोहरला ती शोचा भाग होण्यामागचे कारण सांगितले आहे. शमिता म्हणाली की, राज कुंद्रा वादानंतर तिच्या मनात दोन विचार चालू होते की, या शो मध्ये जावे की नाही...

2 / 6
त्यानंतर शमिता करण जोहरला म्हणाली की, काळ चांगला असो वा वाईट असो, आपण श्वास घेणं सोडत नाही, तेव्हा आपण काम करणं का सोडावं? आणि खरं सांगू तर, बिग बॉसची ऑफर मला खूप पूर्वी आली होती आणि मी त्या वेळी मी ही कमिटमेंट केली होती.

3 / 6
शमिता पुढे म्हणाली की, मग खूप काही घडले आणि मला वाटले की कदाचित या वेळी विग बॉसच्या घरात जाणे योग्य ठरणार नाही, पण मी वचन दिले होते आणि एकदा मी वचन दिले, मी स्वतःचेही ऐकत नाही!

4 / 6
जेव्हा, शमिता शोमध्ये आली तेव्हा करण जोहरने तिला तिचे कनेक्शन निवडण्यास सांगितले. शमिताने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेता करण नाथ यांना तिचे कनेक्शन निवडण्याचे ठरवले होते. त्यानंतर राकेश आणि करण यांच्यात एक टास्क झाला आणि राकेश शमिताला प्रभावित करण्यात यशस्वी झाला. आता ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता आणि राकेश ही जोडी बनली आहे.

5 / 6
राज कुंद्रा यांना गेल्या महिन्यात अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राज व्यतिरिक्त, त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांपैकी अनेकांनाही पोलिसांनी अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने अलीकडेच सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले आणि लोकांना तिची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन केले होते.

6 / 6
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.