दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारी हिचा बोल्डनेस, वेस्टर्नलूकमध्ये दिलखेच अदा
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. श्वेता तिवारी हिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचा बोलबाला असतो.
Most Read Stories