अत्यंत राॅयल पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. १०० ते १५० अत्यंत जवळच्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडेल.
Feb 02, 2023 | 5:09 PM
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. सहा फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न राजस्थानमध्ये असून लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
1 / 5
अत्यंत राॅयल पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. १०० ते १५० अत्यंत जवळच्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडेल.
2 / 5
३ फेब्रुवारीपासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात होईल. अमिताभ बच्चन, करण जोहर, शाहिद कपूर आणि त्याची बायको मीरा, ईशा अंबानी, वरूण धवन हे लग्न सोहळ्यात उपस्थित राहतील.
3 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा हा सध्या दिल्लीमध्ये असून कुटुंबियांसोबत उद्या तो जैसलमेरकडे रवाना होईल. आता लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली असून हे लग्न अत्यंत खाजगी पध्दतीने पार पडणार आहे.
4 / 5
Sidharth Malhotra - Kiara Advani यांच्या लग्नानंतर रिसेप्शनबद्दल मोठी अपडेट समोर