अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर अखेर श्रीजिता डे हिने सोडले माैन, थेट म्हणाली…

बिग बॉस 16 चे सीजन हिट ठरले. बिग बॉस 16 तील सदस्यांनी धमाकेदार गेम खेळला आणि प्रेक्षकांचे फुल मनोरंजनही केले. आता बिग बॉस 16 च्या फिनालेला इतके दिवस उलटले आहेत. तरीही बिग बॉस 16 तील सदस्य चर्चेमध्ये आहेत. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद सुरू आहे.

| Updated on: Mar 26, 2023 | 8:49 PM
बिग बॉसच्या 16 व्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. आता बिग बॉस 16 चा फिलाने होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही बिग बॉस 16 तील स्पर्धेक प्रचंड चर्चेमध्ये आहेत.

बिग बॉसच्या 16 व्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. आता बिग बॉस 16 चा फिलाने होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही बिग बॉस 16 तील स्पर्धेक प्रचंड चर्चेमध्ये आहेत.

1 / 5
अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यात बिग बॉस 16 मध्ये खास मैत्री बघायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झालाय. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही आरोप केले.

अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यात बिग बॉस 16 मध्ये खास मैत्री बघायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झालाय. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही आरोप केले.

2 / 5
अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने प्रतिक्रिया दिलीये. शिव ठाकरे म्हणाला होता की, दोघेपण चांगले मित्र आहेत. कधी कधी मित्रांमध्येही वाद होत असतो.

अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने प्रतिक्रिया दिलीये. शिव ठाकरे म्हणाला होता की, दोघेपण चांगले मित्र आहेत. कधी कधी मित्रांमध्येही वाद होत असतो.

3 / 5
आता अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर बिग बॉस 16 तील सदस्य श्रीजिता डे हिने मोठे भाष्य केले आहे. श्रीजिता डे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

आता अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर बिग बॉस 16 तील सदस्य श्रीजिता डे हिने मोठे भाष्य केले आहे. श्रीजिता डे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

4 / 5
श्रीजिता डे हिने म्हटले की, जर ते खरे मित्र असतील तर ते एकमेकांना समजून घेतील... भांडणेही होतील पण जर मैत्री खरी असेल तर सर्व काही ठीक होईल...

श्रीजिता डे हिने म्हटले की, जर ते खरे मित्र असतील तर ते एकमेकांना समजून घेतील... भांडणेही होतील पण जर मैत्री खरी असेल तर सर्व काही ठीक होईल...

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.