सुहाना खान परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, सोबत खास व्यक्ती

अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान कायम तिच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सुहाना सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

| Updated on: Jun 05, 2024 | 3:27 PM
अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
सोशल मीडियावर  सुहाना सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. सुहाना हिचं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर सुहाना सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. सुहाना हिचं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
सुहाना कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सुहाना कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
फोटोंध्ये सुहाना हिच्यासोबत तिच्या मैत्रीणी शानया कपूर आणि अनन्या कपूर देखील दिसत आहेत. तिघी कायम सोबत असतात. लहानपणापासून तिघी खास मैत्रीणी आहेत.

फोटोंध्ये सुहाना हिच्यासोबत तिच्या मैत्रीणी शानया कपूर आणि अनन्या कपूर देखील दिसत आहेत. तिघी कायम सोबत असतात. लहानपणापासून तिघी खास मैत्रीणी आहेत.

4 / 5
सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.