PHOTO | बिग बॉस ओटीटीसाठी सनी लिओनी पोहोचली ग्लॅमरस अवतारात, फोटो केले शेअर

सनी लिओनी बॉलिवूडच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच अभिनेत्री बिग बॉस ओटीटीच्या सेटवर दिसली. सनीने सेटवरचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 31, 2021 | 7:52 AM
सनी लिओनी लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये पाहुणी म्हणून दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्री शूटिंग करताना दिसली.

सनी लिओनी लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये पाहुणी म्हणून दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्री शूटिंग करताना दिसली.

1 / 5
यादरम्यान सनी खूप सुंदर दिसत होती. सनीचे फोटो पाहून तुम्हीही तिची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही.

यादरम्यान सनी खूप सुंदर दिसत होती. सनीचे फोटो पाहून तुम्हीही तिची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही.

2 / 5
सनी स्वतः देखील बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. एवढेच नाही तर सनीला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.

सनी स्वतः देखील बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. एवढेच नाही तर सनीला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.

3 / 5
अलीकडेच सनी लिओनीने कुटुंब आणि मुलांसोबत रक्षाबंधन साजरा केला. चाहत्यांना सनीचा हा कौटुंबिक फोटो खूप आवडला.

अलीकडेच सनी लिओनीने कुटुंब आणि मुलांसोबत रक्षाबंधन साजरा केला. चाहत्यांना सनीचा हा कौटुंबिक फोटो खूप आवडला.

4 / 5
सनीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक हिंदी, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सनीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक हिंदी, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.