Photo : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’

नुकतंच बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू रशियामध्ये पोहोचली होती. आता तिनं सुट्टीचा आनंद घेऊन रशियाला निरोप दिला आहे. (Taapsee Pannu's amazing vacation Pictures, now says 'It's time to pack the bags')

1/8
नुकतंच बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू रशियामध्ये पोहोचली होती. आता तिनं सुट्टीचा आनंद घेऊन रशियाला निरोप दिला आहे.

2/8
रशियाला निरोप देऊन, तापसीनं तिचा फोटो शेअर केला. अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- ‘बॅग पॅक करण्याची आणि परत येण्याची वेळ आली आहे. हे दृश्य डोळ्यासमोर ठेवून निरोप देतेय.’ तिनं सेंट पीटर्सबर्गचा हा फोटो शेअर केला आहे.

3/8
फोटोमध्ये तापसीची स्टाईल हटके दिसत आहे. तिनं ऑफ व्हाईट हूडी, ब्लू डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहेत. तापसीनंही डोक्यावर हात ठेवला आहे ज्यामुळे तिचा लूक आणखीच स्पोर्टी दिसत आहे.

4/8
तिच्या प्रवासादरम्यान तापसीची फॅशनेबल स्टाईल चर्चेत होती. रशियामध्ये तापसी पन्नूचा जबरदस्त अवतार दिसला.

5/8
या ट्रीपचा तापसीने पूर्ण आनंद घेतला. अनेक फोटो शेअर करत चाहत्यांनाही तिनं रशियाची झलक दिली.

6/8
चाहत्यांना तापसी पन्नूच्या रशियाच्या ट्रीपचे सर्व फोटो आवडले. मात्र तिच्या एका फोटोबद्दल बरीच चर्चा झाली. या फोटोत तापसी पारंपारिक लूकमध्ये दिसली होती.

7/8
साडीसह स्पोर्ट्स शूज आणि शेड्स कॅरी केलेला तापसीचा हा फोटो जबरदस्त होता.

8/8
तापसीनं हे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI