Bigg Boss 16 | बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील, सोने आणि हिरे…
विशेष म्हणजे बिग बाॅस १६ च्या ट्रॉफीसाठी खास हिरे आणि सोने वापरले आहे. ही ट्रॉफी साधारण नसून अत्यंत महागडी देखील आहे. या ट्रॉफीची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
