Photo | शक्तिमान सिनेमा यायचा तेव्हा येईल! पण मालिकेतील कॅरेक्टर्स आता कशी दिसतात? बघा

Shaktiman : शक्तिमान (Shaktimaan) हा कार्यक्रम पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल. शक्तिमान हा एकेकाळी लहान मुलांचा सुपरहिरो… हाच सुपर हिरो आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. पण या मालिकेतील कलाकार 25 वर्षांनंतर आता कसे दिसतात? पाहा...

| Updated on: Feb 13, 2022 | 12:57 PM
शक्तिमानच्या भूमिकेत दिसलेला मुकेश खन्ना 25 वर्षांतर कसा दिसतो, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येते. पंडीत गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्रीच्या भूमिका मुकेश खन्नानं शक्तिमानही साकारला होता. जो त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता.

1 / 9
मानसी शर्माच्या भूमिकेत दिसलेली उर्वशी ढोलकीया ही आताही तितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. तिच्या आताच्या लूकची तुलना शक्तिमानमधील मानसी शर्माशीही अनेकदा केली जाते. मधल्या काळात उर्वशी ढोलकीयाचा बदललेला अंदाज दिसून येतो.

2 / 9
काली बिल्ली हे शक्तिमान मालिकेत प्रसिद्ध कॅरेक्ट होतं. ही भूमिका साकारली होती अश्विनी काळसेकर हीनं. अश्विनीनं शक्तिमाननंतर अनेक हिट सिनेमे आणि मालिकांमध्ये भूमिका वढवल्या होत्या.

3 / 9
दीपशिखा नागपाल हीनं शेराली नावाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना दीपशिखानं साकारली भूमिका आजही स्मरणात आहे. दरम्यान, 25 वर्षानंतर दीपशिखा अजूनही जसीच्या तशी दिसतेय.

4 / 9
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवही शक्तिमान या भूमिकेत दिसला होता. दुरंधर सिंहच्या भूमिकेत राजू श्रीवास्तव झळकला होता.

5 / 9
जय कुमार जनार्धनची भूमिका साकारली होती नवाब शाह यांनी. नवाब यांनी शक्तिमाननंतर अनेक बॉलिवूड सिनेमे, वेब सीरीज आणि मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.

6 / 9
डॉक्टर जैकाल ही भूमिका ललित पारीमू यांनी केली होती. अजूनही अनेकांना डॉ. जैकाल यांचे सीन जसेच्या तसे लक्षात आहेत.

7 / 9
तमराज किलविश या भूमिका सुरेंद्र पाल यांनी भूमिका साकारली होती. त्यांचाही आताचा लुक समोर आला आहे.

8 / 9
गीता विश्वासच्या भूमिकेत दिसलेला वैष्णवी मॅकडोनल्डचाही आताचा लूक समोर आला आहे. आगामी शक्तिमान सिनेमाच्या निमित्तानं आता मालिकेतील कलाकार कसे दिसतात, याची पुन्हा चर्चा रंगली आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.