Vicky Kaushal and Katrina Kaif : लग्नाच्या बातम्यांदरम्यान एकत्र स्पॉट झाले विकी कौशल आणि कतरिना कैफ, पाहा फोटो

विकी आणि कतरिना वांद्रे येथील रेश्मा शक्तीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. (Vicky Kaushal and Katrina Kaif spotted together during the wedding news, see photos)

1/5
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या खूप व्हायरल होत आहेत. लग्नाच्या बातम्यांदरम्यान मंगळवारी संध्याकाळी दोघे पुन्हा एकत्र दिसले.

2/5
वास्तविक, विकी आणि कतरिना वांद्रे येथील रेश्मा शक्तीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते.

3/5
यादरम्यान विक्कीने पांढरा आणि काळा टी-शर्ट परिधान केला होता आणि त्याने वाहनाच्या आतून फोटोग्राफर्सला पोज दिली. नुकतंच विकीचा सरदार उधम हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

4/5
त्याचवेळी कतरिना कैफ हिरव्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली. कतरिनानेही फोटोग्राफर्सना शुभेच्छा दिल्या.

5/5
त्याचबरोबर कतरिना कैफ सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI