Vicky-Katrina Wedding First Photo : विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाहबंधनात, लग्नानंतरचा पहिला फोटो समोर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाची प्रायव्हसी जपण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, मात्र आज हे जोडपे या बंधनात बांधले गेले आहे तसेच या जोडप्याचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

1/5
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाची प्रायव्हसी जपण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, मात्र आज हे जोडपे या बंधनात बांधले गेले आहे तसेच या जोडप्याचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.

2/5
विकी आणि कतरिनाने सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतले. या लग्नाला विकी आणि कतरिनाच्या कुटुंबासह काही खास मित्रांनी हजेरी लावली होती.

3/5
वधू-वरांच्या जोडीमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहेत. विक्कीने लग्नात ऑफ व्हाइट शेरवानी घातली आहे. दुसरीकडे, कतरिना कैफ लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.

4/5
कतरिनाविकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन राजस्थानमध्ये 7 डिसेंबरपासून सुरू झाले होते. 7 डिसेंबर रोजी संगीतासह मेहंदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. आज दुपारी सात फेरे घेत दोघेही एकमेकांचे झाले आहेत.  कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाची प्रायव्हसी जपण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, मात्र आज हे जोडपे या बंधनात बांधले गेले आहे तसेच या जोडप्याचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.

5/5
हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

Published On - 8:13 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI