AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twinkle Khanna : वयाच्या पन्नाशीत प्रेगनन्सीची चर्चा, टि्वकल नवऱ्यासाठी ‘या’ अभिनेत्रीसोबत भांडलेली

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाने प्रेगनन्सी संदर्भात एक पोस्ट केलीय. त्यामुळे ती चर्चेत आहे. ट्विंकलच्या या पोस्टवर बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. ट्विंकल नवरा अक्षय कुमारच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. एकदा ट्विंकल खन्ना अक्षयवरुन एका अभिनेत्रीसोबत भांडलेली. अक्षयला त्यासाठी प्रेस रिलीज काढून स्पष्टीकरण द्याव लागलेलं.

| Updated on: Jul 22, 2024 | 3:32 PM
Share
अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या वयाची पन्नाशी, प्रेगनन्सी संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. पती अक्षय कुमार इंडस्ट्रीमधला आघाडीचा अभिनेता आहे. एकदा अक्षयच नाव एका अभिनेत्री सोबत जोडलं गेल्यानंतर ट्विंकल खन्ना  प्रचंड चिडलेली.

1 / 5
अभिनेत्री असण्याबरोबरच ट्विंकल खन्ना एक लेखिका सुद्धा आहे. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. लग्नानंतर टि्वंकल हळूहळू चित्रपटांपासून दूर गेली.

अभिनेत्री असण्याबरोबरच ट्विंकल खन्ना एक लेखिका सुद्धा आहे. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. लग्नानंतर टि्वंकल हळूहळू चित्रपटांपासून दूर गेली.

2 / 5
अक्षय कुमार एकाबाजूला चित्रपटात व्यस्त होता. त्याचवेळी टि्वकल कुटुंब संभाळण्यात व्यस्त होती. या दरम्यान ट्विंकलला अक्षयसोबत काम करणाऱ्या एका सहअभिनेत्री बाबत समजलं. ट्विंकल तिच्यावर इतकी चिडलेली की, ती तिच्यावर हात उचलणार होती.

3 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून प्रियांको चोप्रा होती. त्यावेळी अक्षय आणि प्रियांका अनेक चित्रपटात एकत्र काम करत होते. अक्षय-प्रियांकाने 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी' आणि 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात एकत्र काम केलेलं.

4 / 5
एकत्र काम करतान अक्षय आणि प्रियांका जवळ आल्याच्या बातम्या आल्या. ज्यावेळी ही बातमी टि्ंवकल पर्यंत पोहोचली, त्यावेळी ती प्रचंड वैतागली होती. प्रियांकासोबत ट्विंकलच खूप भांडण झालं. त्यावेळी अक्षयने प्रेस स्टेटमेंट जारी करुन पुन्हा प्रियांकासोबत काम करणार नाही, म्हणून जाहीर केलं.

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.