Rani Chatterjee : महिनाभरानंतर जिममध्ये वर्कआऊट; राणी चॅटर्जीचा बोल्ड आणि आगळावेगळा लूक पाहून चाहते घायाळ

या फोटोंमध्ये राणी चॅटर्जी वर्कआउट आउटफिटमध्ये दिसत आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास आहे. (Workout in the gym after a month; Fans are shocked to see Rani Chatterjee's bold and unique look)

1/5
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर दाखवत असते. राणी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

2/5
राणी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये प्रचंड घाम गाळतेय आणि या दरम्यान ती खूप फोटोसुद्धा शेअर करत आहे.

3/5
अशा स्थितीत पुन्हा एकदा तिने तिच्या वर्कआउटच्या वेळचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4/5
या फोटोंमध्ये राणी चॅटर्जी वर्कआउट आउटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास दिसत आहे.

5/5
राणीचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. सोबतच, राणी सलमान खानची मोठी फॅन आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI