PHOTO | मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक, ओम करणार स्वीटूला रोमँटिक प्रपोज!
ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटूला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत. मग, आता काय असेल स्वीटूचं उत्तर?

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
सोनाली बेंद्रेच्या विंटेज लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?
लाल रंगाचा क्लासी ड्रेस अन् माधुरी दीक्षितच्या घायाळ अदा
GK: कोणत्या प्राण्याचा मेंदू हा गुडघ्यामध्ये असतो?
हिवाळ्यात रोज आंघोळ करणे गरजेचे असते का ?
Heart Attack च्या धोक्याला कमी करण्यासाठी करा या टेस्ट