CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेच्या स्मृतींना केले वंदन
शिवतीर्थानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
