AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भारतात ते संकट आलंच? CNG बाबत सर्वात मोठा निर्णय; 48 तासांतच…

पश्चिम आशियातील युद्धामुळे जगावर उर्जेचं संकट निर्माण झालं आहे. भारतातही पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढत आहे. असे असतानाच आता तेल विपणन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: May 17, 2026 | 4:23 PM
Share
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. भारतातही नैसर्गिक वायू, पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत वाढली आहे. अलिकडेच पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यात आला होता.

पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. भारतातही नैसर्गिक वायू, पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत वाढली आहे. अलिकडेच पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यात आला होता.

1 / 5
शुक्रवारी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी यांच्या भाववाढीचा 15 मे रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकादा तेल विपणन कंपन्यांनी सीएनजीचा भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी यांच्या भाववाढीचा 15 मे रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकादा तेल विपणन कंपन्यांनी सीएनजीचा भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
सीएनजीमध्ये दोन दिवसांत ही सलग दुसरी भाववाढ आहे. भाववाढ झालेली असली तरी भारतीयांसाठी एक दिलासा म्हणजे ही भाववाढ फक्त राजधानी दिल्लीपुरतीच मर्यादित आहे. तेल विपणन कंपन्यांनी दिल्लीमध्ये सीएनजीचा भाव एक रुपया प्रति किलोने वाढवला आहे.

3 / 5
नव्या  भाववाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजी 80.9 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 88.70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. याआधी 15 मे रोज सीएनजीचा भाव 2 रुपये प्रति किलोने वाढला होता.

4 / 5
शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढला होता. पेट्रोलचा भाव 3.14 रुपये प्रति लिटरने वाढून दिल्लीमध्ये 97.77 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर दुसरीकडे डिझेलचा भावदेखील 3.11 रुपयांनी वाढून 90.67 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला होता. ही सर्व स्थिती लक्षात घेता देश इंधनाच्या संकटात तर सापडलेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?