AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे झेंडे…

TET पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसने आज पुन्हा एकदा आंदोलन केले. विधानभवनाबाहेर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या वाहनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या कार्यकर्त्यांना अटक केली.

| Updated on: Jun 29, 2026 | 9:41 PM
Share
शिक्षकांसाठीचा TET पेपर फुटल्याने रविवारी २८ जून रोजीचा पेपर रद्द करण्यात आला.त्यामुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक उमेदवारांना फटका बसला. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्या बाहेर आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

1 / 5
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  विधानभवनाच्या बाहेर मंत्री दादा भुसे बाहेर पडताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले काळे फडके फडकवण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या बाहेर मंत्री दादा भुसे बाहेर पडताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले काळे फडके फडकवण्याचा प्रयत्न केला.

2 / 5
 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विधानभवन बाहेर घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांना तातडीने या कार्यकर्त्यांनी पकडून व्हॅनमध्ये भरले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विधानभवन बाहेर घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांना तातडीने या कार्यकर्त्यांनी पकडून व्हॅनमध्ये भरले.

3 / 5
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षा फुटीप्रकरणात आंदोलन सुरु केले आहे.त्यामुळे देशभरात काँग्रेसची आंदोलने सुरु आहेत. मंत्रालयाच्या बाहेर आणि विधानभवनाबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही काल आणि आज काँग्रेसने आंदोलन केले आहे.

4 / 5
 विधीमंडळ अधिवेशात आज शालेय मंत्री दादा भुसे यांनी  TET परीक्षा यापुढे ऑनलाईन घेतली जाईल असे जाहीर केले आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा