AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: फक्त औषधेच नव्हे, या घरगुती उपायांनीही होऊ शकतो बचाव

| Updated on: Dec 22, 2022 | 9:48 AM
Share
चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून त्यामुळे जगभरातील देशांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने जगात धुमाकूळ घातला होता. हा व्हायरस आता चीनमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतात आजाराच्या उपचारांसाठी औषधांसोबत काही घरगुती उपायही केले जातात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

1 / 5
काढा : गेल्या वेळेस भारतात कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर अनेक लोकांनी औषधी वनस्पतीयुक्त काढा पिण्यास सुरूवात केली होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा उत्तम ठरतो. मात्र त्याचे सेवन एका ठराविक प्रमाणातच केले पाहिजे.

2 / 5
आवळा ठरतो फायदेशीर : कोविडपासून बचावासाठी आवळा हा एक देशी औषध ठरू शकतो. आवळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात , जे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आवळा कँडी, मुरंबा किंवा इतर कोणत्याही स्वरूपात तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

3 / 5
योगासने : गेल्या काही वर्षांत योगाचे महत्व संपूर्ण जगातील लोकांना चांगल्या प्रकारे समजले आहे. तुम्ही नियमितपणे योग करत असाल तर कोरोनाच काय आरोग्याच्या इतर समस्याही तुमच्यापासून लांब राहतील.

योगासने : गेल्या काही वर्षांत योगाचे महत्व संपूर्ण जगातील लोकांना चांगल्या प्रकारे समजले आहे. तुम्ही नियमितपणे योग करत असाल तर कोरोनाच काय आरोग्याच्या इतर समस्याही तुमच्यापासून लांब राहतील.

4 / 5
अन्न : व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे जास्त सेवन केलं पाहिजे, मात्र तेही एका ठराविक प्रमाणातच , अन्यथा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रं. ते केवळ चविष्टच नाही, तर त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं , सर्वजण आवडीने हे फळ खातात.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना