PHOTO | उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?

उद्या संध्याकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. (Curfew in Maharashtra for 15 days from tomorrow, what started, what will be closed)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:57 PM, 13 Apr 2021
1/14
1200 मेट्रिक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादित होते, रुग्णांसाठी तब्बल 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरतो.
2/14
पंतप्रधान मोदींना पत्र लिहणार, इतर राज्यातून हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्या!
3/14
जीएसटी परताव्यासाठी अधिकची मुदतवाढ द्या, पंतप्रधानांना विनंती करणार!
4/14
गेल्या वर्षी जी आरोग्यव्यवस्था वाढवली, ती आझ तोकडी पडताना दिसत आहे.
5/14
ऑक्सिजन कमी पडतोय, बेड्स कमी पडताहेत, औषधं कमी पडत आहेत. आपण सगळं वाढवू.
6/14
ही उणीदुणी काढायची वेळ नाही. उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र कधीही माफ नाही करणार!
7/14
राज्यातील निर्बंधात वाढ करावी लागणार, हे निर्बंध उद्या 8 वाजल्यापासून लागू होणार
8/14
उद्या संध्याकाळपासून राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू
9/14
14 एप्रिल 2021 पासून राज्यात 15 दिवस कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू
10/14
पंतप्रधानांना विनंती केली, सगळ्यांना सांगा राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ.
11/14
सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा चालू राहतील
12/14
आवश्यक सेवा सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहिल.
13/14
रस्त्यावरील छोटी दुकाने सुरु राहणार, मात्र पार्सल सुविधेचीच परवानगी
14/14
दारिद्ररेषेखालील जनतेला 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ. शिव भोजन थाळी मोफत देणार.