Photo : इंजिनीयर ते यशस्वी उद्योजक; असे होते सायरस मिस्त्री

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. पालघरजवळ मर्सिडीज गाडीला अपघात झाला. यात त्यांचा मृ्त्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचा अपघाती मृ्त्यू झाला.

| Updated on: Sep 04, 2022 | 5:26 PM
सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

1 / 5
24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्त्वाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

2 / 5
सायरस मिस्त्री यांनी मुंबईच्या एंड जॉन काकन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सायरस मिस्त्री यांनी मुंबईच्या एंड जॉन काकन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

3 / 5
लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. मिस्त्री यांच्याकडे भारत आणि आयरिश असे दुहेरी नागरिकत्व होते. त्याचा पालघर येथे अपघाती मृत्यू झाला.

लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. मिस्त्री यांच्याकडे भारत आणि आयरिश असे दुहेरी नागरिकत्व होते. त्याचा पालघर येथे अपघाती मृत्यू झाला.

4 / 5
प्रसिद्ध उद्योगपती पालनजी मिस्त्री आणि पैटसी पेरीन यांचे ते सर्वात लहान पुत्र होते. वकील इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला यांच्याशी सायरस यांचा विवाह झाला होता.

प्रसिद्ध उद्योगपती पालनजी मिस्त्री आणि पैटसी पेरीन यांचे ते सर्वात लहान पुत्र होते. वकील इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला यांच्याशी सायरस यांचा विवाह झाला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....