Dahihandi 2022: गोविंदा आला रे आला, गोविंदा आला… दहीहंडी उत्सवातील काही थरारक क्षण

Aug 19, 2022 | 8:29 PM
वनिता कांबळे

|

Aug 19, 2022 | 8:29 PM

कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर प्रथमच आयोजीत करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवानिमित्ताने एक वेगळाच माहौल पहायला मिळाला.

1 / 5
मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी भव्य हदीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 5
दहीहंडी उत्सवातील थराराक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

3 / 5
थरारावर थर रचत गोविंदा पथकांनी लक्षवेधी मानवी मनोरे रचले.

4 / 5
सर्वच ठिकाणी मोठ्या बक्षिसांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें