AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

| Updated on: Aug 26, 2026 | 10:44 PM
Share
वृषभ : आज रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आज रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

1 / 5
सिंह : आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

सिंह : आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

2 / 5
तुला : आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल.

तुला : आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल.

3 / 5
धनु : आज कामात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. प्रवास किंवा नवीन व्यक्तीशी भेट फायदेशीर ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार