Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

| Updated on: Jun 30, 2022 | 4:43 PM
मुंबई- देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

मुंबई- देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

1 / 5
मुंबई- राजभवनात पोहचलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला.

मुंबई- राजभवनात पोहचलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला.

2 / 5
दोन्ही नेत्यांनी  सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले

दोन्ही नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले

3 / 5
सत्ता स्थापनेचा  दावा केल्यानंतर राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी  भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस यांचेही पेढा भरवत अभिनंदन केले

सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचेही पेढा भरवत अभिनंदन केले

4 / 5
 बंडखोरीनंतर मुंबईमध्ये परतलेल्या शिवसेना  नेते एकनाथ शिंदे यांनी सागर  बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली . त्यानंतर दोघेही  राजभवन येथे सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी दाखल झाले

बंडखोरीनंतर मुंबईमध्ये परतलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली . त्यानंतर दोघेही राजभवन येथे सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी दाखल झाले

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप.
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
फडणवीसांना तुरूंगात टाका, 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल.
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान
'प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं...',सुशील कुमार शिंदेंचं मोठ विधान.
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट.
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.