PHOTO | ‘देवमाणूस’मधल्या ‘मंजुळा’चा ग्लॅमरस अंदाज, पाहा प्रतिक्षा जाधवचे खास फोटो!

सध्या मालिका विश्वात ‘देवमाणूस’ ही मालिका बरीच चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:30 PM, 25 Nov 2020
सध्या मालिका विश्वात ‘देवमाणूस’ ही मालिका बरीच चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
‘देवमाणूस’मध्ये नुकतीच एक सौंदर्यवतीची एंट्री झाली आहे.
अभिनेत्री प्रतिक्षा जाधव या मालिकेत सध्या ‘मंजुळा’ ही भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच प्रतिक्षा उत्तम नृत्यांगना देखील आहे. ‘चल खेळ खेळूया’ या चित्रपटद्वारे तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
पडद्यावर मनमोहक दिसणारी प्रतिक्षा प्रत्यक्ष आयुष्यात देखील खूप ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्रतिक्षा जाधव आपले फोटो नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते.