AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश चतुर्थीला ‘देवों के देव…महादेव’ मालिकेतील पार्वतीचा लूक ठरेल उत्तम, सर्व करतील कौतुक

गणेश चतुर्थी आता काही दिवसांवर आहे त्यामुळे कधी कोणता लूक करायचा असा प्रश्न सर्व महिलांना पडला असेल... तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही 'देवों के देव...महादेव' मालिकेतील पार्वतीचा लूक उत्तम ठरेल...

| Updated on: Aug 21, 2025 | 3:25 PM
Share
गणेश चतुर्थीसाठी, सोनारिका भदोरियाच्या या साडी लूकवरून तुम्ही कल्पना घेऊ शकता. तिने बनारसी फॅब्रिकमध्ये पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. हेअरस्टाईल आणि हलक्या वजनाच्या कानातल्यांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.

1 / 5
सोनारिका कायम पारंपरिक लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यामुळे तुम्ही सोनारिका हिचा लूक गणपतीच्या दिवसांत फॉलो करु  शकता.

सोनारिका कायम पारंपरिक लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यामुळे तुम्ही सोनारिका हिचा लूक गणपतीच्या दिवसांत फॉलो करु शकता.

2 / 5
फक्त साडी नाही  तर सोनारिका ड्रेसमध्ये देखील महिलांना  फॅशन गोल्स देत असते. महिलांना आणि मुलींना सोनारिका हिला फॉलो करतात.

फक्त साडी नाही तर सोनारिका ड्रेसमध्ये देखील महिलांना फॅशन गोल्स देत असते. महिलांना आणि मुलींना सोनारिका हिला फॉलो करतात.

3 / 5
गणेश चतुर्थीसाठी अभिनेत्रीच्या या लूकवरून तुम्ही कल्पना देखील घेऊ शकता. तुम्हाला प्रिंटेड, हेवी किंवा लाईट वर्कमध्ये फ्लोअर टच अनारकली सूट मिळतील.

गणेश चतुर्थीसाठी अभिनेत्रीच्या या लूकवरून तुम्ही कल्पना देखील घेऊ शकता. तुम्हाला प्रिंटेड, हेवी किंवा लाईट वर्कमध्ये फ्लोअर टच अनारकली सूट मिळतील.

4 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

5 / 5
Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट