AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’च्या यलीनाचं सत्य; पाकिस्तानमधल्या नेत्याच्या मुलीचं खरंच भारतीय गुप्तहेराशी लग्न? आजही जिवंत?

'धुरंधर'मधल्या यलीनाच्या भूमिकेचं सत्य काय आहे, ते जाणून घेऊयात. पाकिस्तानमधल्या नेत्याच्या मुलीने खरंच भारतीय गुप्तहेराशी लग्न केलं होतं का, आजही ती जिवंत आहे का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या..

| Updated on: Mar 24, 2026 | 12:57 PM
Share
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटांमधील अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 20 वर्षांच्या सारा अर्जुनने यामध्ये जमील जमालीची मुलगी यलीना जमालीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

1 / 6
'धुरंधर' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित काल्पनिक असल्याचा दावा दिग्दर्शकांकडून करण्यात आला आहे. यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या दाखवल्या आहेत. पाकिस्तानमधील ल्यारी, भारतावर झालेले दहशतवादी हल्ले.. अशा घडामोडी यात पहायला मिळतात. यापैकी बऱ्याच भूमिकाही खऱ्या आयुष्यातून प्रेरित आहेत.

2 / 6
या चित्रपटात राकेश बेदी यांनी साकारलेली जमील जमालीची भूमिका माझ्यावर आधारित असल्याचा दावा पाकिस्तानी नेता नबील गबोलने केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं की, जमील जमालीची मुलगी यलीनाची कहाणीसुद्धा खरी आहे का?

3 / 6
यलीनाची कथा नेटकरी नबील गबोलच्या मुलीच्या आयुष्याशी जोडत आहेत. 'धुरंधर'मध्ये पहायला मिळतं की यलीनाचं लग्न एका भारतीय गुप्तहेराशी होतं. त्यामुळे नबीलची मुलगी आहे तरी कोण आणि ती आता कुठे आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

4 / 6
इंटरनेटवर नबील गबोलच्या मुलांविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. चित्रपटात जमील जमालीची मुलगी यलीना दाखवली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात नबीलची कोणती मुलगीच नाही, असं कळतंय.

इंटरनेटवर नबील गबोलच्या मुलांविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. चित्रपटात जमील जमालीची मुलगी यलीना दाखवली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात नबीलची कोणती मुलगीच नाही, असं कळतंय.

5 / 6
खऱ्या आयुष्यात नबील गबोलला दोन मुलं आहेत. यादरम्यान नबील गबोलच्या मोठ्या भावाची मुलगी नादिया गबोलचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ती सामाजिक कार्यकर्ती आहे. 'धुरंधर'बद्दल एका मुलाखतीत नबीलने म्हटलं होतं, "चित्रपटात माझ्या मुलीचं लग्न भारतीय गुप्तहेराशी झाल्याचं दाखवलं आहे. पण यात काही तथ्य नाही. हे सगळं फक्त मसालापट बनवण्यासाठी दाखवलं गेलंय."

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?