AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divya Agrawal: अभिनेत्री दिव्या अग्रवालचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

दिव्याच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि डान्सचेही चाहते आहेत. दिव्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 16, 2022 | 10:52 AM
Share
दिव्या अग्रवाल इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत, दिव्या तिच्या चाहत्यांसोबत सर्व काही शेअर करताना दिसत आहे आणि यामुळेच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत आहे.

1 / 5
दिव्याच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि डान्सचेही लोक वेडे आहेत. दिव्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

दिव्याच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि डान्सचेही लोक वेडे आहेत. दिव्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

2 / 5
अलीकडेच दिव्याने बाथरूममधील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये बसून अंघोळ करताना दिसत आहे.

अलीकडेच दिव्याने बाथरूममधील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये बसून अंघोळ करताना दिसत आहे.

3 / 5
दिव्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी आणि बोल्ड आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा अभिनेत्रीचा धक्का बसला आहे.

दिव्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी आणि बोल्ड आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा अभिनेत्रीचा धक्का बसला आहे.

4 / 5
दिव्या अग्रवाल 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

दिव्या अग्रवाल 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!