दिवाळीआधी वजन कमी करायचंय? फक्त या 3 गोष्टींचा करा आहारात समावेश

सणासुदीच्या काळात लोकांच्या भेटीगाठी होतात. अशात आपल्याला आपल्या वजनाची फार चिंता असते. आपण मग दिवाळीच्या आधीच वजन नियंत्रणात कसं आणायचं याचा विचार करायला लागतो. एक म्हणजे लोकांना भेटायचं असतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला फराळ खायचं असतं. मग त्याआधीच आपण डाएटिंग सुरु करतो.

| Updated on: Nov 06, 2023 | 9:34 PM
वजन कमी करण्यासाठी जे डाएट केलं जातं त्यात कॅलरी भरपूर असावी अन्यथा आरोग्याचं नुकसान होतं. कॅलरी कमी झाल्यास आरोग्याला ऊर्जा मिळत नाही. तुम्ही वजन वाढवा अथवा कमी करा, शरीराला कॅलरी चांगली मिळायला हवी. कॅलरी कमी पडल्यास चक्कर येऊ शकते.

1 / 5
डायटिंग करताना ते मोघम नसावं ते करताना सुद्धा तुमच्या शरीराला पौष्टिक गोष्टींची गरज असते. वजन कमी करताना, डायटिंग करताना त्यात असे काही पदार्थ असावेत ज्यांच्यामुळे शरीराला फायदा होईल. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हेल्दी पद्धतींचा अवलंब करायचा. आहारात कशाचा समावेश करायचा? बघुयात

2 / 5
स्प्राउट्स हा उत्तम उपाय आहे. झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच स्प्राउट्स खाण्यास सुरुवात करा. स्प्राउट्समध्ये कॅलरी कमी असतात. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि चरबी वाढत नाही. यामुळे आपली पचनशक्तीही मजबूत होते.

3 / 5
तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की "पनीर खा, वजन कमी करायचं असेल तर इतर गोष्टी कमी खाऊन पनीर खाण्यावर भर द्या." असं का बोललं जातं? पनीर मध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात. पनीर खाऊन बराच वेळ पोट भरल्या सारखं वाटतं. भूक लागत नाही आणि पर्यायी चरबी वाढत नाही.

4 / 5
खराब आहार आणि जीवनशैलीमुळे बहुतांश लोक लठ्ठ होत आहेत. अशावेळी लोक जिम जॉइन करून इंटेन्स वर्कआउट करतात. पण अनेकदा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. आजकाल लोक डायटिंग ट्रेंड जास्त फॉलो करत आहेत. लोक त्यांचे वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार देखील घेत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?.
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित.
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल.