AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या गेट समोर असं असेल वेळीच सावध व्हा!वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे ते जाणून घ्या

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे घरात कोणत्या वस्तू कुठे असाव्यात याची काळजी घेतली जाते. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजासमोर काही वस्तू असणं अशुभ मानल्या जातात. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jun 12, 2025 | 9:02 PM
Share
वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहे. घर बांधताना आणि सजवताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही वस्तू असणं शुभ मानलं जात  नाही. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणताही दगड किंवा खांब नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कामात अडचणींचा डोंगर उभा राहतो. तसेच घरात कलह निर्माण होतो.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणताही दगड किंवा खांब नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कामात अडचणींचा डोंगर उभा राहतो. तसेच घरात कलह निर्माण होतो.

2 / 5
घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तुटलेल्या वस्तू असणं शुभ मानलं जात नाही. कचरा किंवा घाण नसावी. अन्यथा घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो. घरासमोर चिखल किंवा पाणी साचलेलं नसावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

3 / 5
घराच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर विजेचा खांब नसावा. यामुळे कुटुंबात भांडणं किंवा वाद होण्याची शक्यता असते. आर्थिक फटका बसतो तसेच पैशांची बचत करणं कठीण होते.

घराच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर विजेचा खांब नसावा. यामुळे कुटुंबात भांडणं किंवा वाद होण्याची शक्यता असते. आर्थिक फटका बसतो तसेच पैशांची बचत करणं कठीण होते.

4 / 5
घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडं झुडपं नसावीत. यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात. वाळलेली किंवा काटेरी झाडे असतील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.

घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडं झुडपं नसावीत. यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात. वाळलेली किंवा काटेरी झाडे असतील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.

5 / 5
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.