Monday Remedy | सोमवारी हे 5 उपाय करा, सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल

सोमवार हा भगवान शिवाला समर्पित करण्यात आहे. या दिवशी भक्तजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवासही करतात.

1/5
सोमवार हा भगवान शिवाला समर्पित करण्यात आहे. या दिवशी भक्तजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवासही करतात. असे केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते अशी मान्याता आहे.

2/5
सोमवारी भगवान शंकराला चंदन, तांदळाचे दाणे, कच्चे दूध, धतुराचे फुल, गंगाजल, बेलाची पाने अर्पण करा. असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे मानले जाते.

3/5
 सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करा आणि प्रसादानंतर आरती करा. या उपायाने घरात सुख-समृद्धी येते.

4/5
सोमवारी सकाळी लवकर उठून दररोज भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक मान्यतांनुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा सोमवारी १०८ वेळा जप करावा. असे केल्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात असा विश्वास आहे.

5/5
सोमवारी स्नान केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. गरीब आणि गरजूंना पांढर्‍या रंगाचे कपडे दान करा. हे कार्य जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI