AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका ? डॉक्टरांनी सांगितले कारण

तुमचे ऑफिसचे काम जर बैठे असेल तर तुमचा बराचसा खुर्चीवर जात असेल तर सलग तासनतास बसून राहणे हृदयाच्या आरोग्यासाठी काही चांगले लक्षण नाही. त्यामुळे बैठे काम असेल तर काय काळजी घ्यावी हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

| Updated on: Aug 27, 2026 | 5:57 PM
Share
 आजकल आपली जीवनशैली अशी झाली आहे की बहुतांशी वेळ संगणकासमोर किंवा लॅपटॉपवर खुर्चीवर बसुन निघतो. ऑफीसात अनेक तास एकाच जागी बसून काम केल्याने अनेक शारीरिक व्याधी जडत आहेत. अनेक जण तर ८ ते १० तास बसून काम करतात. चेन्नईचे कंसलटन्ट कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजीव व्ही.के. यांच्या मते सतत बसून काम केल्याने कंबर, पाठ आणि मानेवरच नाही तर तुमच्या हृदयावर देखील परिणाम होतो आहे.

1 / 7
दीर्घकाळ बैठे काम केल्याने हृदयावर काय परिणाम ? - जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करत असता, तेव्हा तुमच्या मसल्स जास्त काम करत नाहीत. याचा अर्थ शरीरातील रक्तात असलेली साखर आणि फॅटचा योग्य प्रकारे वापर होत नाही. हळूहळू त्यामुळे ब्लड शुगर आणि ट्रायग्लिसराईड वाढू शकते. आणि गुड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम हृदयावर होते.

2 / 7
 ब्लड फ्लो होऊ शकते स्लो - सतत एका जागी बसून काम केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन स्लो होऊ शकते. खासकरुन पायात दीर्घकाळ रक्त जमा झाल्याने ब्लड क्लॉटचा खतरा वाढू शकतो.

ब्लड फ्लो होऊ शकते स्लो - सतत एका जागी बसून काम केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन स्लो होऊ शकते. खासकरुन पायात दीर्घकाळ रक्त जमा झाल्याने ब्लड क्लॉटचा खतरा वाढू शकतो.

3 / 7
 डॉ. संजीव यांनी सांगितले की कमी वयामध्ये हाय ब्लडप्रेशर, वाढलेले कॉलेस्ट्रॉल आणि थकव्या सारख्या समस्या पाहायला मिळू शकतात. ३० आणि ४० वयाच्या लोकांमध्येही दीर्घकाळ बसून काम केल्यान अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

4 / 7
 जर तुमचे काम बैठे आहे तर काय कराल ? - दर ३० मिनिटांनी उठा - सतत खुर्चीवर बसण्याऐवजी दर ३० मिनिटांत किमान ३० सेंकदासाठी उभे रहा. फोन कॉल आला तर बसून कॉल अटेंड करण्याऐवजी काही मिनिटे चालता चालता बोलू शकता.

5 / 7
जेवल्यानंतर ५ - १० मिनिटे चाला - लंच आणि डिनरनंतर थोडा वेळ वॉक करण्याची सवय घाला. त्यामुळे जिमला न जाता देखील तुम्ही फिट राहू शकता.  घर वा ऑफीसात काही मिनिटे चालू शकता.

जेवल्यानंतर ५ - १० मिनिटे चाला - लंच आणि डिनरनंतर थोडा वेळ वॉक करण्याची सवय घाला. त्यामुळे जिमला न जाता देखील तुम्ही फिट राहू शकता. घर वा ऑफीसात काही मिनिटे चालू शकता.

6 / 7
डेस्कवर जेवण करु नका : दर काही वेळा चहा, कॉफी आणि पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याच्या ऐवजी जवळ पाणी ठेवा. भूक लागण्यानंतर थोडेसे नट्स वा अन्य हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता.

डेस्कवर जेवण करु नका : दर काही वेळा चहा, कॉफी आणि पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याच्या ऐवजी जवळ पाणी ठेवा. भूक लागण्यानंतर थोडेसे नट्स वा अन्य हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता.

7 / 7
Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार