Apple Store India : भारतातील अ‍ॅपल स्टोअर कर्मचाऱ्यांचा पगार किती माहिती आहे का? जाणून घ्या

भारतात दोन आठवड्यांपूर्वी पहिल्या अ‍ॅपल स्टोअरचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी काम करण्यासाठी 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किती पगार असावा असं प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: Apr 29, 2023 | 11:59 AM
अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतंच भारतात अ‍ॅपल स्टोअरचं उद्घाटन केलं आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतंच भारतात अ‍ॅपल स्टोअरचं उद्घाटन केलं आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.

1 / 6
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी अ‍ॅपल प्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी अ‍ॅपल प्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.

2 / 6
अ‍ॅपलचं भव्य दिव्य स्टोअर पाहिल्यानंतर कर्माचाऱ्यांना मासिक किती पगार असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यांचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही.

अ‍ॅपलचं भव्य दिव्य स्टोअर पाहिल्यानंतर कर्माचाऱ्यांना मासिक किती पगार असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यांचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही.

3 / 6
मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करण्यासाठी जवळपास 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करण्यासाठी जवळपास 170 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

4 / 6
येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगाल 1 लाख रुपये आहे. कंपनी इंडस्ट्रीच्या तुलनेत चारपट अधिक पगार देत आहे.

येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगाल 1 लाख रुपये आहे. कंपनी इंडस्ट्रीच्या तुलनेत चारपट अधिक पगार देत आहे.

5 / 6
अ‍ॅपल ग्राहकांना सुविधा देण्यासाठी जवळपास 20 भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम कर्मचारी आहेत.

अ‍ॅपल ग्राहकांना सुविधा देण्यासाठी जवळपास 20 भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम कर्मचारी आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.