AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉटलमध्ये उरलेली अर्धी दारू खराब होते का? झाकण उघडताच…वाचून मद्यप्रेमींना बसेल धक्का!

अनेकजण मद्यप्राशन करून अर्धी दारू बॉटलमध्येच ठेवतात. परंतु दारुच्या बॉटलचे झाकण उघडे करून ठेवल्यास ती खराब होते का? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आता याच प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

| Updated on: Nov 20, 2025 | 6:39 PM
Share
मित्रांसोबत, पिकनिमध्ये मद्यपानाची पार्टी केल्यानंतर अनेकदा दारुच्या बॉटलमध्ये अर्धी दारू तशीच शिल्लक राहते. हीच शिल्लक राहिलेली दारू नंतर अनेकजण दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी पिऊन घेतात. परंतु बॉटलमध्ये शिल्लक राहिलेली दारू खरंच पिण्यायोग्य असते का? यासह एकदा बॉटलचे झाकण काढल्यानंतर दारूमध्ये काही बदल होतो का? दर्जा कायम राहतो का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल.

1 / 5
एकदा दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की त्या दारुसोबत काय-काय होते? याचे उत्तर फारच आश्चर्यकार आणि मजेदार आहे. मद्याची गुणवत्ता ही मद्याची किंमत किंवा ब्रँडवर अवलंबून नसते. त्या दारूला किती दिवस स्टोअर करून ठेवलेले आहे, यावरून मद्याची गुणवत्ता ठरते. अनेकांना वाटते की मद्य कधीच खराब होत नाही. सत्य मात्र काही वेगळंच आहे.

2 / 5
बिअर, वाईन, व्हिस्की, रम, ब्रँडी, टकीला अशा मद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची स्वत:ची अशी सेल्फ लाईफ असते. एकदा का  दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की हळूहळू ती चवहीन, गंधहीन होते. तुम्ही दारूचे झाकण एकदा उघडले की त्यातील मद्याची चव हळूहळू कमी व्हायला लागते. व्हिस्की, रम यासारख्या मद्यांची चव बदलायला लागते.

3 / 5
सोबतच दारूच्या बॉटलचे झाकण उघडले की त्यातील अल्कोहोलचेही प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे मद्याप्राशन केल्याने येणारी नशाही हळूहळू कमी होते. काचेच्या बॉटलमध्ये असलेली दारू ही सुरक्षित मानली जाते. काचेच्या बॉटलमधील मद्य प्लॅस्टिकच्या किंवा अन्य धातूच्या ग्लासमध्ये टाकल्यास त्याची चव हळूहळू बदलायला लागते.

4 / 5
दारुचे झाकण उघडे करू ठेवल्यास दोन ते तीन दिवासांत तिची चव बदलायला लागते. रेड वाईनची चव बदण्याचा वेग कमी असतो. व्हाईट वाईन मात्र लवकर खराब होते. (टीप- या स्टोरीतील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये.)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...