New Mumbai Airport: नवी मुंबईतील विमानतळावर कधीपासून भरारी? चाचणी यशस्वीनंतर सरकारने सांगितला प्लॅन

New Mumbai Airport: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शुक्रवारी हवाईदलाच्या दोन विमानांचे लँडींग झाले. भारतीय हवाईदलाचे 'सी 295' आणि सुखोई विमानाचे लँडींग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

| Updated on: Oct 11, 2024 | 1:17 PM
'सी 295'  विमानाने सात ते आठ घिरट्या अवकाशात घातल्या. त्यानंतर पाण्याचे धावपट्टीवर उतरले. विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. दोन बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून त्यामधून विमान गेले.

1 / 6
विमानाच्या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली.

2 / 6
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येत्या मार्च महिन्यात देशांतर्गत विमानांचे उड्डन सुरु होणार आहे. तसेच त्यानंतर तीन महिन्यांत म्हणजे जून महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डान होणार असल्याचे सिडकोचे चेअरमन संजय शिरसाट यांनी सांगितले.

3 / 6
नवी मुंबई विमानतळाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. त्यावर एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले. त्याची चाचणीसुद्धा यशस्वी झाली. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. त्यावर एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले. त्याची चाचणीसुद्धा यशस्वी झाली. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात येणार आहे.

4 / 6
विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे.

विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे.

5 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान धावपट्टीवर उतरताच अभिनंदन केले. यावेळी हवाईदलाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ‘सी 295’  विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर यशस्वीपणे उतण्याचा क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवला.

6 / 6
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.