AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेबांना युनेस्कोचा सलाम !,संविधान दिनाच्या निमित्ताने पॅरीसमध्ये कास्य पुतळ्याचे अनावरण

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने पॅरीसमधील युनेस्को मुख्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पुतळा महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला भेट दिला आहे.

| Updated on: Nov 27, 2025 | 7:28 PM
Share
भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार आणि  सामाजिक न्यायाचे प्रणेता डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण मंगलवारी पॅरिसस्थित यूनेस्कोच्या मुख्यालयात झाले आहे.

1 / 7
भारतीय संविधान दिवसाच्या  (26 नोव्हेंबर) मुहूर्तावर संविधान सभेने 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले त्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याचे प्रतिक म्हणून डॉ.बाबासाहेबांचा हा पुतळा स्थापण करण्यात आला.

2 / 7
यूनेस्कोच्या 'पीस गार्डन' (शांती उद्यान) मध्ये आयोजित समारंभात बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे औपचारिक अनावरण भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधि विशाल व्ही. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-एनानी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

3 / 7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अर्धपुतळा महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला भेट म्हणून दिला आहे. हा कांस्य पुतळा प्रसिद्ध मूर्तीकार नरेश कुमावत यांनी तयार केलेला आहे.

4 / 7
या पुतळ्यावर एक पट्टी आहे त्यावर लिहिले आहे की "भारतीय संविधानाचे शिल्पकार, 70 वर्षे (1950-2025) भारतीय संविधानाची ". पॅरिसच्या शांती उद्यानात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि मार्टीन ल्यूथर ज्युनिअर यांच्या पुतळ्यानंतर बाबासाहेबांचा पुतळा विराजमान झाला आहे.  याआधी संयुक्त राष्ट्र मुख्यालय (न्यूयॉर्क), ब्रिटिश संसद आणि कोलंबियाच्या विद्यापीठात डॉ.बाबासाहेब यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.

5 / 7
संविधान दिवसाच्या निमित्ताने पॅरिसच्या युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचे अनावरण होणे हे अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने केली आहे.

6 / 7
"संविधान दिनी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हा एक ऐतिहासिक क्षण आहे.आपल्या ज्ञान आणि प्रतिभेने बाबासाहेबांनी जगाला समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

7 / 7
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.