AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू मुंबईत, शिंदे-फडणवीसांकडून स्वागत ते पारंपारिक वेशभूषा, फोटोतून समजून घ्या मुंबई दौरा

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत पोहोचल्या आहेत, त्या मुंबईत खासदारांची संवाद साधणार आहेत. यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर पोहोचले होते.

| Updated on: Jul 14, 2022 | 6:37 PM
Share
राज्यात 16 आमदारांचे क्रॉस वोटिंग

राज्यात 16 आमदारांचे क्रॉस वोटिंग

1 / 6
यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर पोहोचले होते.

यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळावर पोहोचले होते.

2 / 6
त्यानंतर त्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं.

त्यानंतर त्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं.

3 / 6
यावेळी मुरमुरे यांच्यासमोर अनेक पारंपारिक खेळ आणि कसरतीही सादर करण्यात आल्या.

यावेळी मुरमुरे यांच्यासमोर अनेक पारंपारिक खेळ आणि कसरतीही सादर करण्यात आल्या.

4 / 6
यावेळी भाजपकडून मोठ्या नेत्यांची फळी उपस्थित होती, त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे नेते दिसून आले.

यावेळी भाजपकडून मोठ्या नेत्यांची फळी उपस्थित होती, त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे नेते दिसून आले.

5 / 6
मुर्मू यांना आत्ताचं मिळणारं समर्थन पहाता यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मुर्मू यांचा पारडं जास्त जड वाटत आहे.

मुर्मू यांना आत्ताचं मिळणारं समर्थन पहाता यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मुर्मू यांचा पारडं जास्त जड वाटत आहे.

6 / 6
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.