AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरचा प्लॅन हिट; ‘दृश्यम 3’ची छप्परफाड कमाई, मोडला ‘गोलमान अगेन’चा लाइफटाइम रेकॉर्ड

‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत असून, चित्रपट किती दिवसांपासून थिएटरमध्ये गाजतोय आणि त्याची बॉक्स ऑफिसवरची वाटचाल कशी सुरू आहे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

| Updated on: Oct 09, 2026 | 11:28 AM
Share
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3 द कन्क्लुजन’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. दमदार ओपनिंगनंतर चित्रपटाच्या कमाईत काही दिवसांनी घसरण पाहायला मिळाली, मात्र पहिल्या आठवड्यात चित्रपटाने मजबूत कामगिरी केली. आठव्या दिवसापर्यंत ‘दृश्यम 3’ने भारतात 246.07 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

1 / 5
‘दृश्यम 3’ने रिलीजच्या पहिल्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता अजय देवगणच्या या क्राइम थ्रिलरकडून आणखी मोठ्या कलेक्शनची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या चित्रपट देशभरात 2,550 शोमध्ये प्रदर्शित होत आहे.

2 / 5
भारतामध्ये ‘दृश्यम 3’च्या एकूण ग्रॉस कमाईचा आकडा आता 295.27 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नेट कलेक्शन 246.07 कोटी रुपये झाले आहे. आठव्या दिवशी चित्रपटाने आतापर्यंत 0.57 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, अंतिम कलेक्शनचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

3 / 5
अजय देवगणसह तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इतर कलाकारांच्या अभिनयामुळे ‘दृश्यम 3’ची चर्चा कायम आहे. विजय साळगावकरची कथा पुढे नेणाऱ्या या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये रिलीजपूर्वीपासूनच उत्सुकता होती आणि बॉक्स ऑफिसवरील कमाईतूनही त्याचा अंदाज येत आहे.

4 / 5
‘दृश्यम 3 द कन्क्लुजन’च्या अंतिम कमाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शनने 295 कोटींचा टप्पा पार केला असून नेट कमाईही 246 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे चित्रपट आगामी दिवसांत आणखी किती कोटींची भर घालतो आणि अंतिम आकडा कुठे पोहोचतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?