टॅरिफचा धोंडा ट्रम्प यांच्याच पायावर, अब्जो रुपयांचा अमेरिकेला होणार तोटा; मोठी माहिती समोर!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. अमेरिकेतील अपीलीय न्यायालयाने ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेला वैश्विक टॅरिफ हा अवैध असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
ग्रीन टी कोणत्या लोकांनी पिऊ नये ? काय होतात परिणाम...
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
